Introduction: नमस्कार मित्रांनो, आज कालचे जीवन हे खूप धका-धकीचे झाले आहे, सध्याचे जग हे स्पर्धेचे जग असे म्हणले जाते. आज प्रत्येक जन ह्या स्पर्धेत उतरला असून जीव तोडून कष्ट करत आहे. आज काल प्रत्येक जन आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी जिवापाड मेहनत करत आहे, पन हे सर्व करत असताना माणसाला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. स्वप्नाचा पाठलाग करताना खूप वेळा तो खचून जातो, अशा वेळेस प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या तरी motivation ची गरज भासते, तीच गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही ह्या ब्लॉग च्या मार्फत करत आहोत. ह्या ब्लॉग मध्ये "Motivational Quotes In Marathi" बघणार आहोत ज्या वाचून तुम्हाला नक्कीच एक नवीन ऊर्जा जाणवेल.  


Motivational Quotes In Marathi

MotivationalquotesinMarathi
Motivational quotes in Marathi

 1. "कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगणभरारिच वेड हे रक्तातच असाव लागतं कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही."-- व.पू.काळे 

Motivational quotes in Marathi
Motivational quotes in Marathi 

2. "आकाशात यशस्वी झेप घ्यायची असेल तर त्याला कष्ट आणि जिद्दीचे पंख लावावे लागतात."

Motivational quotes in Marathi
Motivational quotes in Marathi


3. "
आयुष्यात अपयशाला कधीच घाबरू नका कारण अपयश हि यशाची पहिली पायरी आहे."

Motivational quotes in Marathi

4. "
तुम्हाला जर नशिबाची साथ हवी असेल तर नशिबावर अवलंबून राहणे सोडून दया कारण नशिबाची साथ त्यांनाच मिळते जे कष्टावर विश्वास ठेवतात."

Motivational quotes in Marathi
Motivational quotes in Marathi

5. "कधी तरी एका ठिकाणी शांत बसून स्वतःसोबत बोलून पहा, तुमच्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आपो आप मिळून जातील."

Motivational quotes in Marathi
Motivational quotes in Marathi

6. "यश मिळवणे हा एका दिवसात होणारा चमत्कार नसूनती एक वर्षानु वर्ष चालणारी तपशचर्या आहे."

Motivational quotes in Marathi
Motivational quotes in Marathi

7. "
जेवढा संघर्ष मोठा तेवढा विजय मोठा, त्या मुळे संघर्षाला कधीच घाबरू नका कारण आज केलेला संघर्ष हा तुमच्या उद्याच्या विजयाची तयारी आहे."


Motivational quotes in Marathi
Motivational quotes in Marathi

8." 
यशस्वी माणसे हि प्रत्येक गोष्ट हि वेगळे पणाने करतात त्या मुळेच त्यांना यश प्राप्ती होते."

Motivational quotes in Marathi
Motivational quotes in Marathi

9. "
यशस्वी माणसांची एक सवय म्हणजे ते कधीच एकटे चालायला घाबरत नाहीत."

Motivational quotes in Marathi
Motivational quotes in Marathi

10. "
एकटे चालायला कधीच घाबरू नका कारण गर्दीचा भाग बनून चुकीच्या रस्त्याने चलण्यापेक्षा एकांत असलेला रस्ता कधीही बरा."

Motivational quotes in Marathi
Motivational quotes in Marathi

11. "
नुसती स्वप्न बघून फायदा नाही, यश त्यांनाच मिळते जे यशाचा न चुकता पाठलाग करतात."

Motivational quotes in Marathi
Motivational quotes in Marathi

12. "
तुमच्या आयुष्यात काय आहे हे तुम्ही पाहिलंत तर नेहमीच खूप काही असेल. तुमच्या आयुष्यात काय नाही हे पाहिल्यास, तुमच्याकडे काहीच पुरेसे नसेल."

Motivational quotes in Marathi
Motivational quotes in Marathi

13. "
एकमेकांचे पाय ओढण्यापेक्षा एकमेकांचा हात हातात धरून यशासाठी एकत्रित प्रयत्न करा."

Motivational quotes in Marathi
Motivational quotes in Marathi

14. "
अंतिम ध्येय गाठताना अपयश आले तर हार मानू नका कारण अपयश हे अंतिम नाही."

Motivational quotes in Marathi
Motivational quotes in Marathi

15. "
तुमची स्वप्ने ही तुमच्या आत्म्याची भाषा आहे, त्यांना जगण्याची संधि दया आणि तुमच्या जीवनाचे खरे अर्थ शोधा."

Motivational quotes in Marathi
Motivational quotes in Marathi

16. "ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणतंही अंतर लांब वाटत नाही. एकदा विचारांची साखळी सुरु झाली की , त्या साखळीपपेक्षा रस्ता कधीच लांब नसतो."-  व.पू.काळे

Motivational quotes in Marathi
Motivational quotes in Marathi


17. "
लहान ध्येय हा गुन्हा आहे; नेहमी मोठे ध्येय ठेवा."

Motivational quotes in Marathi
Motivational quotes in Marathi


18." येणारा काळ हा तुमचाच आहे फक्त तुम्ही हार मानू नका. "


Motivational quotes in Marathi
Motivational quotes in Marathi

19. "लक्षात ठेवा तुमची स्पर्धा ही तुमच्या सोबतच आहे, कारण स्वतःला मागे खेचण्यात आपण सर्वात पुढे असतो. "

Motivational quotes in Marathi
Motivational quotes in Marathi

20. "यश सहसा त्यांच्या कडे येते जे ते शोधण्यात खूप यशस्वी असतात. "

Motivational quotes in Marathi
Motivational quotes in Marathi


21." शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. "

Motivational quotes In Marathi
Motivational quotes In Marathi


22. "भूतकाळाकडे लक्ष देऊ नका, भविष्याची चिंता करू नका. आपले मन फक्त फक्त वर्तमानावर केंद्रित करा"- - गौतम बुद्ध 

Motivational quotes In Marathi
Motivational quotes In Marathi


23. धावणाऱ्या वेळे सोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात  


Motivational quotes In Marathi
Motivational quotes In Marathi


24. "पराभवाची भीती बाळगू नका कारण एक विजय आपले मागील सर्व पराभव पुसून टाकतो."

Motivational quotes In Marathi
Motivational quotes In Marathi

conclusion: 

तर मित्रांनो हे होते काही प्रेरणादायी विचार, आशा करतो की हे विचार आपल्याला नक्की आवडले असतील. पन एक गोष्ट नक्की सांगू वाटते ती अशी की 'आपण स्वतः स्वतःचे सगळ्यात मोठे motivator असतो, आपण स्वतःच स्वतःला motivate करत राहिले तर आपल्याला बाहेरच्या मोटिवेशन ची गरज पडत नाही.' जर आपल्याला हा ब्लॉग "Motivational quotes in Marathi" आवडला असेल तर दुसऱ्याना पन share करा म्हणजे त्यांनाही ह्या ब्लॉग चा फायदा होईल.  " धन्यवाद " .